Gharkul Logo
भाषा :    मराठी English      Home      phone  91 9860552324  
Gharkul Parivar Sanstha    
statement
संपर्क
  Name :
    Address :
    Area :
    City :
    Contact No. :
    Email :
    Date Of Birth :
 
 

सहकार्य :

१)     घरकुलची दुसरी शाखा सुरु करावयची आहे. त्याच्या इमारत बांधकामासाठी आपण आर्थिक सहकार्य करू शकता.

२)     एका गरजू विद्यार्थिनीचे पालकत्व स्विकारून मदत करू शकता महिना ८,०००/- रु. आणि वार्षिक ९६०००/- रुपये.

३)     एका दिवसाच्या एक वेळच्या भोजनासाठी म्हणून ५,०००/- रुपये देवून एक वेळचे जेवण किंवा रुपये २५००/- नाष्ट्यासाठी देऊ शकता.

४)     आपला स्वतःचा वाढदिवस, मुलांचे वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस संस्थेत येवून १,००१/- रुपये आणि पुढे कितीही देणगी देऊन साजरे करू शकता.

५)     आपल्या कुटुंबातील वडिलधाऱ्या व्यक्तींचा स्मृतीदिन देखील संस्थेस देणगी देवून साजरा करू शकता.

६)     धान्य स्वरुपात ग्रोसरी, गहू, तांदूळ, साखर, तेल इ. स्वरुपात देणगी देऊ शकता.

७)     तसेच मशिनरी, फर्निचर किंवा नित्योपयोगी वस्तूही आपण भेट म्हणून देऊ शकता.

८)     घरकुलातील विद्यार्थिनींनी तयार केलेल्या विविध वस्तू विकत घेवून आपण सहकार्य करू शकता.

९)     घरकुलाची माहिती स्नेही, नातेवाईक यांना सांगून मदत करू शकता.

१०)    स्वतःचा वेळ घरकुलासाठी देऊन ही आपण सहकार्य करू शकता.

आपला धनादेश घरकुल परिवार संस्था या नावाने काढावा. घरकुलास ८० (जी) कलमान्वये आयकर सवलत प्राप्त आहे.

  Bank Details :

GHARKUL PARIVAR SANSTHA

Bank of India, Sivaji Uddyan Branch

A/c No. 080610110000256

IFSC Code : BKID0000806

Best View : 1024 x 768      © All Rights Reserved to Gharkul Parivar Sanstha, Nashik Powered By : Omkar Creation